Thursday, February 3, 2011

एक सत्य...


काल मी माझ्या प्रियसीला म्हटलो... देवा शप्पथ, मी धुतल्या तांदळासारखा आहे गं...
तिने प्रश्न केला ... पण तुला रोज धुवावं लागत, त्याच काय ?
मी, निरुत्तर!

No comments:

Post a Comment