अशा या बायका!
तुम्ही त्यांची स्तुती केलीत,तर म्हणतात, तुम्ही खोटारडे आहात*
तुम्ही स्तुती केली नाहीत,तर म्हणतात, मेल्याला माझं कौतुकच नाही*
तुम्ही बोलू लागलात,तर म्हणतात, गप्प बसा, माझं ऐका*
तुम्ही गप्प बसलात,तर म्हणतात, मुखदुर्बळच आहे आमचं ध्यान*
तुम्ही योग्य वेळ साधून मुका घेतलात,तर म्हणतात, जरा सभ्यपणे वागा*
तुम्ही योग्य वेळ साधली नाहीत,तर म्हणतात, असा कसा हा नेभळटराव*
तुम्ही त्यांचं सगळं ऐकलंत,तर म्हणतात, होयबा बनू नका*
तुम्ही ऐकलं नाहीत, तर म्हणतात,जर्रा समजून घेत नाहीत मला*
तर अशा या बायका..
.यांच्याबरोबर जगणं कठीण...
आणि... ...
त्यांच्याशिवाय जगणं...............त्याहून कठीण!!!

No comments:
Post a Comment